पुणे शहरात जोरदार पाऊस पडतोय. सोमवारी पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका शहरातील मंदिरांना बसला. श्रीमंत गडूशेठ हलवाई मंदिरात पावसाचं पाणी शिरलं.